अर्थ : एखाद्या गोष्टीसाठी व्याकुळ होणे.
उदाहरणे :
तुला भेटण्यासाठी ओम आसुसला आहे.
समानार्थी : अधीर होणे, आसावणे, आसुसणे, उत्सुक होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आतुरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aaturne samanarthi shabd in Marathi.