अर्थ : क्षितिजाला समांतर होईल अशा रीतीने.
उदाहरणे :
पेन्सिल आडवी ठेवा.
अर्थ : क्षितिजाच्या समांतर पातळीत असलेला / जमिनीला समांतर.
उदाहरणे :
वहीवर आडवी रेघ ओढ.
अर्थ : जो क्षितीजाच्या सरळ पातळीवर असलेला.
उदाहरणे :
क्षितिजसमांतर रेषा आणि लंब रेषा जिथे एकमेकींना छेदताता तिथे नव्वद अंशाचा कोन बनतो.
समानार्थी : क्षितिजसमसूत्र, क्षितिजसमांतर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आडवा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aadvaa samanarthi shabd in Marathi.