अर्थ : ज्यात प्रत्येक दिवसाला एक नाव असते असा, कालगणनेच्या एका विशिष्ट प्रकारातील सात दिवसांचा कालावधी.
उदाहरणे :
या सप्ताहात मी दोन दिवस सुटीवर होतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : आठ दिवसांचा कालावधी.
उदाहरणे :
ह्या कामाला आठवडा पुरणार नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आठवडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aathvadaa samanarthi shabd in Marathi.