सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सात अधिक एक मिळून होणारी संख्या.
उदाहरणे : आठातून तीन वजा कर.
अर्थ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी आठवी तारीख.
उदाहरणे : ह्या महिन्याच्या आठ तारखेला रामचा वाढदिवस आहे.
समानार्थी : आठ तारीख, ८ तारीख
अर्थ : सात अधिक एक.
उदाहरणे : हा शब्दकोश आठ खंडी आहे
समानार्थी : अष्टम
स्थापित करा
आठ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aath samanarthi shabd in Marathi.