सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादे काम इत्यादी पुरे करणे.
उदाहरणे : हे काम लवकर संपव.
समानार्थी : आटोपणे, आवरणे, उरकणे, निपटणे, निपटवणे, संपवणे
अर्थ : शौच, स्नान इत्यादी क्रिया संपविणे.
उदाहरणे : माझे सकाळी सहा वाजेपर्यंत आटपते.
समानार्थी : उरकणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
शौच, स्नान आदि क्रियाओं से निवृत्त होना।
अर्थ : (विशेषतः खेळ इत्यादींमध्ये)च्यापर्यंतच थांबणे किंवा पुढे न जाणे.
उदाहरणे : आज भारतीय क्रिकेटसंघाचा खेळ २०० धावांवरच आटपला.
समानार्थी : आवरणे
किसी सीमा तक ही रह जाना या आगे न बढ़ना (विशेषकर किसी प्रतियोगिता आदि में)।
स्थापित करा
आटपणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aatpane samanarthi shabd in Marathi.