अर्थ : रोगाने पछाडलेला.
उदाहरणे :
ग्रामीण भागात आजही अनेक रोगग्रस्त व्यक्ती उपचारापासून वंचित आहेत.
समानार्थी : दुखणाईत, दुखणेकरी, रुग्णाईत, रोगग्रस्त, रोगट, व्याधिग्रस्त
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Somewhat ill or prone to illness.
My poor ailing grandmother.आजारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aajaaree samanarthi shabd in Marathi.