पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आकाशवाणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आकाशवाणी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : आकाशापासून निघणारी वाणी.

उदाहरणे : देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करील अशी आकाशवाणी झाली

समानार्थी : देववाणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह बात जो ईश्वर की ओर से कही हुई और आकाश से सुनाई पड़नेवाली मानी जाती है।

आकाशवाणी हमेशा सच होती है।
अनाहद-वाणी, आकाश-वचन, आकाशभाषित, आकाशवचन, आकाशवाणी, इलहाम, दिव्य वाणी, दिव्यवाक्य, देववाणी, दैवीवाणी, पुष्पशकटी

Communication of knowledge to man by a divine or supernatural agency.

divine revelation, revelation

अर्थ : आकाशातील ध्वनी लहरीचा उपयोग करून ध्वनिसंदेशाचे क्षेपण व ग्रहण करणारी यंत्रणा.

उदाहरणे : आकाशवाणी वरून त्याचे गाणे प्रसारित झाले

समानार्थी : नभोवाणी

३. नाम / प्रक्रिया / भौतिक प्रक्रिया

अर्थ : आकाशातील ध्वनी लहरीचा उपयोग करून ध्वनिसंदेशाचे क्षेपण व ग्रहण करणारी यंत्रणा.

उदाहरणे : आकाशवाणीवरून त्याचे गाणे प्रसारित झाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह प्रणाली जिसके तहत विद्युतचुंबकीय तरंगों के द्वारा रेडियो पर कार्यक्रम प्रसारित किए जाते हैं।

आकाशवाणी और दूरदर्शन की विज्ञापन सेवाओं से सरकार को राजस्व प्राप्त होता है।
आकाशवाणी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आकाशवाणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aakaashvaanee samanarthi shabd in Marathi.