पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आकाशगंगा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आकाशगंगा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / समूह

अर्थ : आकाशातील प्रकाशाचा आणि तारकांचा धुसर पट्टा.

उदाहरणे : आकाशगंगेत सूर्यासारखे दोनशे अब्ज तारे आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत से तारों का एक विस्तृत समूह जो हमें रात के समय आकाश में उत्तर-दक्षिण में फैला हुआ चमकीली चौड़ी पट्टी या सड़क के रूप में दिखाई देता है।

हमने तारागृह में आकाशगंगा का मनोहारी दृश्य देखा।
आकाश गंगा, आकाश-गंगा, आकाशगंगा, आकाशगङ्गा, छायापथ, डहर, त्रिदशदीर्घिका, मंदाकिनी, मन्दाकिनी, मिल्की वे, मिल्कीवे, हाथी की डहर

The galaxy containing the solar system. Consists of millions of stars that can be seen as a diffuse band of light stretching across the night sky.

milky way, milky way galaxy, milky way system
२. नाम / निर्जीव / ठिकाण / कल्पित ठिकाण

अर्थ : स्वर्गात असलेली गंगाची धारा.

उदाहरणे : भगिरथाने आपल्या पुर्वजांच्या उद्धारासाठी आकाशगंगाला तपस्या करून धरतीवर आणले होते असे म्हटले जाते.

समानार्थी : आकाशनदी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आकाशगंगा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aakaashagangaa samanarthi shabd in Marathi.