पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आकारमान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आकारमान   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण / रुप

अर्थ : सर्व अंगांनी बंद अशी पृष्ठांच्या आतली जागा.

उदाहरणे : आकारमान घनफुटात मोजतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई पदार्थ ग्रहण करने की पात्रता या क्षमता के विचार से किसी पात्र या खाली जगह के अंदर का स्थान।

इस टंकी का आयतन पाँच सौ लीटर है।
आयतन

The amount of 3-dimensional space occupied by an object.

The gas expanded to twice its original volume.
volume
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : बाह्य स्वरूपाचा आकार.

उदाहरणे : वस्तूंच्या आकारमानानुसार त्यांची मांडणी करता येईल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* एक विशेष दिशा में किसी का परिणाम (विशेषकर लंबाई, चौड़ाई या ऊँचाई)।

इस वस्तु का आयाम कितना है।
आयाम

The magnitude of something in a particular direction (especially length or width or height).

dimension

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आकारमान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aakaarmaan samanarthi shabd in Marathi.