सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या वस्तूचे रूप आणि आकार.
उदाहरणे : ऋतुमानानुसार निसर्ग आपले स्वरूप बदलत असतो. थुंबा येथील अवकाश उड्डाण केन्दांतून भारतीय बनावटीच्या पहिल्या रॉकेटचे यशस्वी उड्डाण झाले.
समानार्थी : बनावट, रूप, स्वरूप
अर्थ : घडवल्यावर मिळणारे रूप.
उदाहरणे : ह्या चांदीच्या भांड्याची घडण फार चांगली आहे.
समानार्थी : घडण, घाट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
गढ़ने के बाद प्राप्त होने वाला रूप।
स्थापित करा
आकार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aakaar samanarthi shabd in Marathi.