अर्थ : एका हाताने विरुद्ध बाजूच्या पावलास कानापर्यंत खेचून व दुसर्या हाताने सरळ व लांब असलेल्या पावलाच्या बोटांना स्पर्श करण्याचे योगशास्त्रातील एक आसन.
उदाहरणे :
गुरूजी आकर्णधनुरासन शिकवत आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आकर्णधनुरासन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aakarnadhanuraasan samanarthi shabd in Marathi.