पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आंबरस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आंबरस   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / निर्जीव / वस्तू / पेय

अर्थ : पिकलेल्या आंब्यापासून पिळून काढलेला रस.

उदाहरणे : मला आमरस खूप आवडतो.

समानार्थी : आमरस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पके आम को निचोड़कर निकाला हुआ रस।

हमें अमरस बहुत अच्छा लगता है।
अमरस, आमरस

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आंबरस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aambras samanarthi shabd in Marathi.