सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चवीला चिंच लिंबू यासारखा.
उदाहरणे : आंबट फळांमध्ये स जीवनसत्व जास्त प्रमाणात मिळतो
समानार्थी : अंबट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
कच्चे आम, इमली, आदि के स्वाद का।
अर्थ : जास्त आंबट असल्यामुळे कोणतीही वस्तू चावून न शकणारा (दात).
उदाहरणे : चिंच खाण्याने माझे दात आंबट झाले आहेत.
अधिक खट्टे होने से कोई वस्तु न चबा सकने वाला (दाँत)।
स्थापित करा
आंबट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aambat samanarthi shabd in Marathi.