पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आंघोळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आंघोळ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : अंग स्वच्छ व शीतल करण्यासाठी पाण्याने धुण्याची क्रिया.

उदाहरणे : रोज सकाळ संध्याकाळी आंघोळ करावी

समानार्थी : अंघोळ, स्नान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्वच्छ या शीतल करने के लिए सारा शरीर जल से धोने का कार्य।

संत लोग स्नान के बाद पूजा पाठ करते हैं।
अवभास, असनान, अस्नान, जल स्नान, जल-स्नान, नहान, मज्जन, विधु, स्नान

The act of washing yourself (or another person).

bathing, washup

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आंघोळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aanghol samanarthi shabd in Marathi.