सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : हाताचे किंवा पायाचे पहिले जाड बोट.
उदाहरणे : भिल्ल लोक आजही हाताचा अंगठा न वापरता बाण सोडतात.
समानार्थी : अंगठा, अंगुष्ठ, अंगोठा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
हाथ या पैर के किनारे की सबसे मोटी उँगली।
The thick short innermost digit of the forelimb.
स्थापित करा
आंगठा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aangthaa samanarthi shabd in Marathi.