अर्थ : आंबट चवीचा, पाण्यात विरघळणारा आणि ज्यात निळा लिटमस तांबडा होतो असा द्रव.
उदाहरणे :
आम्ल आणि क्षार ह्यांच्या क्रियेतून मीठ तयार होते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any of various water-soluble compounds having a sour taste and capable of turning litmus red and reacting with a base to form a salt.
acidअॅसिड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aasid samanarthi shabd in Marathi.