अर्थ : लग्न,मुंज इत्यादी मंगल प्रसंगी इष्टमित्र, सगेसोयरे इत्यादिकांना भेट म्हणून देतात ती गोष्ट.
उदाहरणे :
बापूच्या लग्नात त्यांनी चांगला आहेर केला.
समानार्थी : आहेर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अहेर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aher samanarthi shabd in Marathi.