पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अहंमन्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अहंमन्य   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : गर्व असलेला.

उदाहरणे : मी त्या गर्विष्ठापासून दूरच राहू इच्छिते.

समानार्थी : अहंकारी, गर्विष्ठ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

An arrogant or presumptuous person.

upstart

अहंमन्य   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : मीपणाचा ताठा असलेला.

उदाहरणे : अभिमानी माणसाचे इतरांशी जमणे कठीण असते.

समानार्थी : अभिमानी, अहंकारी, उन्मत्त, गर्विष्ठ, घमेंडखोर, घमेंडी, ताठर, मग्रूर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अहंमन्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ahammany samanarthi shabd in Marathi.