पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अस्पष्ट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अस्पष्ट   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : स्पष्ट नाही असा.

उदाहरणे : अस्पष्ट उच्चारांमुळे त्याचे बोलणे कळत नाही


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो स्पष्ट न हो।

बालक अस्पष्ट भाषा में कुछ कह रहा है।
अप्रतीत, अव्यक्त, अस्पष्ट, अस्फुट

Lacking clarity or distinctness.

A dim figure in the distance.
Only a faint recollection.
Shadowy figures in the gloom.
Saw a vague outline of a building through the fog.
A few wispy memories of childhood.
dim, faint, shadowy, vague, wispy
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : डोळ्यांना स्पष्ट न दिसणारा.

उदाहरणे : दारातून एक धूसर पुरूषाकृती माझ्या दिशेने पुढे सरकू लागली.

समानार्थी : अंधूक, धुकट, धुरकट, धूसर, पुसट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्पष्ट न दिखाई देने वाला।

सामने का दृश्य धुँधला है।
तारीक, धुँधला, धुँधलाया, धुँधियाला, धूमिल

Indistinct or hazy in outline.

A landscape of blurred outlines.
The trees were just blurry shapes.
bleary, blurred, blurry, foggy, fuzzy, hazy, muzzy

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अस्पष्ट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aspasht samanarthi shabd in Marathi.