पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अस्थिरोगतज्ज्ञ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : अस्थिरोगशास्त्राचा ज्ञाता व त्या आधारे विकलांगांची चिकित्सा करणारा चिकित्सक.

उदाहरणे : डॉक्टर सिंह हे एक प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ आहेत.

समानार्थी : अस्थिरोगतज्ञ, विकलांग चिकित्सक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह चिकित्सक जो विकलांग विज्ञान का ज्ञाता हो और उस आधार पर विकलांगों की चिकित्सा करे।

डाक्टर सिंह एक माने-जाने ऑर्थोपीडीशियन हैं।
आर्थोपीडीशियन, ऑर्थोपीडीशियन, ओर्थपेडीस्ट, विकलांग चिकित्सक

A specialist in correcting deformities of the skeletal system (especially in children).

orthopaedist, orthopedist

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अस्थिरोगतज्ज्ञ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. asthirogatajjnya samanarthi shabd in Marathi.