अर्थ : व्यक्तीच्या अस्तित्वाची स्वतःसिद्धता सत्ची तर्कविसंगतता, व्यक्तीचे निवडस्वातंत्र्य इत्यादी तत्त्वे पुरस्कर्ता, विसाव्या शतकातला, तत्त्वज्ञानातील एक संप्रदाय.
उदाहरणे :
अस्तित्ववाद हे पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या परंपरेतील एक महत्त्वाचे तत्त्वज्ञान आहे.
समानार्थी : अस्तित्त्ववाद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह वाद जिसके अनुसार अस्तित्व तत्व से ऊपर है।
अस्तित्ववाद में मानव को अपने पर्यावरण में तत्वज्ञान की अपेक्षा नहीं होती है।(philosophy) a 20th-century philosophical movement chiefly in Europe. Assumes that people are entirely free and thus responsible for what they make of themselves.
existential philosophy, existentialism, existentialist philosophyअस्तित्ववाद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. astitvavaad samanarthi shabd in Marathi.