पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील असित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

असित   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : इक्ष्वाकु वंशातील एक राजा जे श्रीरामचे पूर्वज आणि सगर के पिता होते.

उदाहरणे : असित भरतचे पुत्र होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इक्ष्वाकु वंश के एक राजा जो राम के पूर्वज थे और सगर के पिता थे।

असित भरत के पुत्र थे।
असित

An imaginary being of myth or fable.

mythical being
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक ऋषी.

उदाहरणे : असित हे राजा सीहहनुचे गुरू आणि राजपुरोहित होते.

समानार्थी : असित ऋषी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक ऋषि।

असित राजा सीहहनु के गुरु और राजपुरोहित थे।
असित, असित ऋषि

A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.

sage

असित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : पांढरा नाही असा.

उदाहरणे : विधवांसाठी अश्वेत कपडे वर्जित होते.

समानार्थी : अशुभ्र, अश्वेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो श्वेत न हो।

विधवाओं के लिए अशुभ्र वस्त्र वर्जित थे।
अशुभ्र, अश्वेत, असित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

असित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. asit samanarthi shabd in Marathi.