अर्थ : चित्ताच्या वासनेला अनुचित मार्गाने जाऊ देण्याची क्रिया किंवा भाव.
उदाहरणे :
असंयमामुळेच त्याला अनेक रोगांनी ग्रासले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चित्त की वासना को अनुचित या बुरे मार्गों पर जाने देने की क्रिया या भाव।
असंयम के कारण वह रोगों का शिकार हो गया।Excess in action and immoderate indulgence of bodily appetites, especially in passion or indulgence.
The intemperance of their language.असंयम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. asamyam samanarthi shabd in Marathi.