सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सर्वकाळी.
उदाहरणे : नेहमी खरे बोलावे. ती नेहमी देवाचे स्मरण करत असते.
समानार्थी : अहर्निश, अहोरात्र, तिकाल, तिन्हीत्रिकाळ, त्रिकाळ, दिवसरात्र, नित्य, नेहमी, रात्रंदिवस, सदा, सदैव, सदोदित, सर्वदा
स्थापित करा
अष्टौप्रहर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ashtauprahar samanarthi shabd in Marathi.