अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी पहिले नक्षत्र.
उदाहरणे :
अश्विनी ह्या नक्षत्रात दोन किंवा तीन तारे आहेत.
समानार्थी : अश्विनी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चन्द्रमा के मार्ग में पड़नेवाला पहला नक्षत्र।
अश्विनी नक्षत्र के बाद भरणी नक्षत्र आता है।अश्विनी नक्षत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ashvinee nakshatr samanarthi shabd in Marathi.