अर्थ : खाणीतून काढलेला व त्यावर कोणतीही क्रिया न केलेला धातू.
उदाहरणे :
पृथ्वीच्या गर्भात कच्चा धातू मिळतो
समानार्थी : कच्चा धातू
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह धातु जो परिशुद्ध न हो अपितु शिलाखंड से निकली हो।
अयस्क को रासायनिक प्रक्रिया द्वारा परिशुद्ध किया जाता है।A mineral that contains metal that is valuable enough to be mined.
oreअशोधित धातू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ashodhit dhaatoo samanarthi shabd in Marathi.