अर्थ : शुभ नाही असा.
उदाहरणे :
या योगामूळे कुंडलीतील इतर अशुभ योगांचा नाश होतो.
समानार्थी : अमंगळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Marked by or promising bad fortune.
Their business venture was doomed from the start.अर्थ : कल्याणकारक नसलेला.
उदाहरणे :
असे अकल्याणकारक कृत्य करण्यापेक्षा उगे राहणे बरे.
समानार्थी : अकल्याणकारक, अनिष्ट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Having or exerting a malignant influence.
Malevolent stars.अशुभ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ashubh samanarthi shabd in Marathi.