सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या भयंकर वा चिंताजनक घटनेमुळे लोकांमध्ये निर्माण होणारे भय ज्यामुळे लोक आपल्या संरक्षणाचे उपाय योजायला लागतात.
उदाहरणे : बॉंब फुटताच लोकांमध्ये अशांती निर्माण झाली.
समानार्थी : अशांतता, खळबळ, गोंधळ, भीती
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी विकट या चिंताजनक घटना के कारण लोगों को होनेवाला भय जिसके फलस्वरूप लोग अपनी रक्षा के उपाय सोचने लगते हैं।
स्थापित करा
अशांती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ashaantee samanarthi shabd in Marathi.