अर्थ : मुहर्रमचा दहावा दिवस.
उदाहरणे :
अशरासाठी इबादत करण्यात मुस्लिम बांधवांत उत्साह आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : मोहरम महिन्यातील दहा-दहा दिवसाचा प्रत्येक भाग.
उदाहरणे :
रमजान महिन्यातील पहिला आशुरा रहमतचा दुसरा आशुरा मगफिरत तसेच तिसरा आशुरा नरकापासून मुक्ती देण्याचा असतो.
समानार्थी : आशुरा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मुहर्रम के महीने का दस-दस दिन का प्रत्येक भाग।
रमजान के महीने में पहला अशरा रहमत का दूरसा अशरा मगफिरत या मुक्ति का तथा तीसरा अशरा जहन्नुम से निजात दिलाने का होता है।अशरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ashraa samanarthi shabd in Marathi.