अर्थ : ज्यास लिंग, वचन, विभक्ती, प्रत्यय लागत नाही वा ज्याचे रूप बदलत नाही असा शब्द.
उदाहरणे :
आज पहिल्या तासात बाई अव्ययाविषयी माहिती देतील.
समानार्थी : अव्यय
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अविकारी शब्द व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. avikaaree shabd samanarthi shabd in Marathi.