पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अवध्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अवध्य   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याचा वध करण्याबाबत विधान नाही असा.

उदाहरणे : हिन्दू धर्मानुसार गाय अवध्य आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे मारने का विधान न हो।

हिन्दू धर्मानुसार गाय एक अबध्य पशु है।
अबध्य
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याला कोणी मारू शकत नाही असा.

उदाहरणे : अवध्य जनावराचे नाव सांगू शकशील मला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी से न मरे या जिसे कोई न मार सके।

क्या आप मुझे किसी अबध्य जीव का नाम बता सकते हैं।
अबध्य
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याला मारणे योग्य नाही असा.

उदाहरणे : अवध्य अशा पशूंना बळी दिले जाणार नाही.

समानार्थी : अवधनीय, मारण्यास अयोग्य, मारू नये असा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो मारने योग्य न हो।

अवध्य पशुओं की बलि नहीं दी जाएगी।
अबधार्ह, अबध्य, अवध्य

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अवध्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. avadhy samanarthi shabd in Marathi.