पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अवतार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अवतार   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम
    नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एखाद्या उद्देश्याने देवताचे मनुष्याच्या किंवा पशुच्या रूपाने किंवा इतर कोणत्याही रूपाने पृथ्वीवर होणारे आगमन.

उदाहरणे : कृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

देवता आदि का किसी विशेष उद्देश्य से मनुष्य आदि संसारी प्राणियों के शरीर में पृथ्वी पर आगमन।

भगवान राम का अवतार त्रेतायुग में हुआ था।
अवतरण, अवतार

The manifestation of a Hindu deity (especially Vishnu) in human or superhuman or animal form.

Some Hindus consider Krishna to be an avatar of the god Vishnu.
avatar
२. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : गबाळी राहणीमान.

उदाहरणे : त्याचा अवतार बघून सर्व हसत होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

+ फटेहाल अवस्था।

उसका हुलिया देखकर सभी हँस रहे थे।
वेश, शक्ल-सूरत, हुलिया
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : देवांनी अवतार घेतलेले रूप.

उदाहरणे : श्रीरामावतार हे विष्णूच्या चोविस अवतारांपैकी एक आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

देवताओं का अवतरित स्वरूप।

राम भगवान विष्णु के चौबीस अवतारों में से एक हैं।
अवतार

The manifestation of a Hindu deity (especially Vishnu) in human or superhuman or animal form.

Some Hindus consider Krishna to be an avatar of the god Vishnu.
avatar

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अवतार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. avtaar samanarthi shabd in Marathi.