पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अवतरणचिन्ह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : ग्रंथातील किंवा भाषणातील उतारा दाखवताना वापरण्यात येणारी प्रारंभी उलट व शेवटी सुलट्या आकाराच्या खुणेची जोडी.

उदाहरणे : भाषणातील मूळ उतारे अवतरणचिन्हात दाखवले आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्याकरण में वह चिह्न जिसके द्वारा किसी उक्ति आदि को दर्शाते हैं।

इस लेख में कहीं भी उद्धरण चिह्न का प्रयोग नहीं हुआ है।
उद्धरण चिन्ह, उद्धरण चिह्न

A punctuation mark used to attribute the enclosed text to someone else.

inverted comma, quotation mark, quote

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अवतरणचिन्ह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. avataranachinh samanarthi shabd in Marathi.