पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अवतरंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अवतरंग   नाम

अर्थ : माध्यमाच्या कणांच्या दोलनाची दिशा तरंगांच्या प्रसारणाच्या दिशेशी लंबरूप असणारे तरंग.

उदाहरणे : ताणलेली तार छेडली असता तारेमधे अवतरंग निर्माण होतात

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अवतरंग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. avatarang samanarthi shabd in Marathi.