अर्थ : ज्याच्या बियांचे तेल काढले जाते असे एक झुडूप.
उदाहरणे :
खोकल्यावर औषध मह्णून अळशीचा काढा देतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Plant of the genus Linum that is cultivated for its seeds and for the fibers of its stem.
flaxअळसी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. alsee samanarthi shabd in Marathi.