पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अल्पवयस्क शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अल्पवयस्क   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : वयस्क नाही असा.

उदाहरणे : एक अल्पवयस्क मुलगा पोहोण्याच्या शर्यतीत पहिला आला

समानार्थी : अप्रौढ, अल्पवयीन, पोरवयाचा, पोरसवदा, लहान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो वयस्क न हो।

एक अवयस्क बालिका ने मुझे अंताक्षरी में हरा दिया।
अप्राप्तयौवन, अप्राप्तव्यवहार, अप्रौढ़, अल्पवयस्क, अल्हड़, अवयस्क, कमसिन, नाबालिग, नाबालिग़

(used of living things especially persons) in an early period of life or development or growth.

Young people.
immature, young

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अल्पवयस्क व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. alpavayask samanarthi shabd in Marathi.