अर्थ : कुबेराची राजधानी.
उदाहरणे :
रावणाच्या स्वारीनंतर कुबेराने पळून जाऊन अलकापुरी येथे आपले नवे राज्य प्रस्थापित केले.
समानार्थी : अलकापुरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : आठ किंवा दहा वर्षांची मुलगी.
उदाहरणे :
ती आपल्या मुलाला संभाळण्यासाठी एका अलकेला शोधत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अलका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. alkaa samanarthi shabd in Marathi.