अर्थ : प्रत्येक तासाच्या मधोमध वाजणारा अर्ध्या तासाचा टोला.
उदाहरणे :
अर्ध्या तासाची घंटा ऐकून तो जाण्याकरिता उभा राहिला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्ध्या तासाचा टोला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ardhyaa taasaachaa tolaa samanarthi shabd in Marathi.