अर्थ : ज्याने काही कौशल्य मिळवले आहे पण ते पुरेसे नाही असा.
उदाहरणे :
अर्धकुशल कामगारांना अर्थातच कमी पगार मिळतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो पूर्ण कुशल न हो।
अर्धकुशल कर्मचारियों को कम वेतन मिलता हैं।अर्धकुशल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ardhakushal samanarthi shabd in Marathi.