अर्थ : पद्य किंवा वाक्यात असणारा अर्थाचा भारदस्तपणा.
उदाहरणे :
वेदांत सूत्र अर्थगौरवाने परिपूर्ण आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पद या वाक्य में होनेवाली अर्थ की उत्कृष्टता और गंभीरता।
वेदान्त सूत्र अर्थगौरव से परिपूर्ण हैं।अर्थगौरव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. arthagaurav samanarthi shabd in Marathi.