अर्थ : कमी रूंदी असण्याची अवस्था.
उदाहरणे :
रस्त्याच्या अरुंदपणामुळे वाहनांना ये-जा करण्यास खूप अडचण होते.
समानार्थी : चिंचोळेपणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अरुंदपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. arundpanaa samanarthi shabd in Marathi.