अर्थ : योग्य नसणारा.
उदाहरणे :
पंतप्रधानांनी अयोग्य मंत्र्यांना वगळले.
समानार्थी : अकार्यक्षम, नालायक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Not meant or adapted for a particular purpose.
A solvent unsuitable for use on wood surfaces.अर्थ : न शोभणारे किंवा युक्त नसलेले.
उदाहरणे :
त्याच्या अनुचित वागणुकीमुळे आईवडिलांना मानहानी सोसावी लागली
समानार्थी : अनुचित, अप्रशस्त, अशिष्ट, अशोभनीय, गैर, चुकीचे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Not suitable or right or appropriate.
Slightly improper to dine alone with a married man.अर्थ : पात्रता नसलेला.
उदाहरणे :
हे काम तू अपात्र माणसाकडे नको देऊ.
समानार्थी : अपात्र, अर्हता नसलेला, नालायक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अयोग्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ayogy samanarthi shabd in Marathi.