अर्थ : कबुतरापेक्षा लहान आकाराचा,राखी रंगाचा एक बाज.
उदाहरणे :
अमुर ससाण्याचे पाय नारिंगी लाल रंगाचे असतात.
समानार्थी : लाल पायांचा बाज
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का बाज जो आकार में कबूतर से छोटा होता है।
लाल टाँग बाज की टाँगें लाल होती हैं।अमुर ससाणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. amur sasaanaa samanarthi shabd in Marathi.