सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विवक्षित गोष्ट.
उदाहरणे : स्त्रियांनी अमुक करावे किंवा तमुक करू नये अशा रीतीचे निर्बंध साफ काढून टाकले पाहिजेत.
समानार्थी : अमका, अमकेतमके, अमुक, तमुक, फलाणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
कोई निश्चित या कथित व्यक्ति, वस्तु या कार्य।
अर्थ : विवक्षित असा.
उदाहरणे : अमुक माणूस तुम्हाला शोधत होता.
समानार्थी : अमका, अमुक, तमका, तमुक, तमुकतमुक
स्थापित करा
अमुकअमुक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. amukaamuk samanarthi shabd in Marathi.