सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रातंबीच्या फळाची सुकविलेली साल.
उदाहरणे : आईने आज आमसूल घालून आंबटगोड वरण केले आहे.
समानार्थी : अमसोल, आमसाण, आमसूल, कोकमसाल
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
कोकंब फल के छिलके जो सुखाकर अमचूर की तरह खटास के लिए भोजन में डाली जाती है।
स्थापित करा
अमसूल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. amsool samanarthi shabd in Marathi.