पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अप्सरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अप्सरा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / काल्पनिक प्राणी
    नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : देवलोकाच्या नृत्यांगना.

उदाहरणे : मेनका, रंभा, उर्वशी इत्यादी इंद्राच्या अप्सरा होत्या

समानार्थी : गंधर्वांगना, देआंगना


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(classical mythology) a minor nature goddess usually depicted as a beautiful maiden.

The ancient Greeks believed that nymphs inhabited forests and bodies of water.
nymph
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : खूपच सुंदर स्त्री.

उदाहरणे : भारतात ऐश्वर्या रॉयसारख्या पऱ्यांची कमी नाही.

समानार्थी : परी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत ही सुन्दर स्त्री।

भारत में ऐश्वर्या राय जैसी परियों की कमी नहीं।
परी

A small being, human in form, playful and having magical powers.

faerie, faery, fairy, fay, sprite
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : अतिशय सुंदर स्त्री.

उदाहरणे : त्या गावातल्या अप्सरेला बघायला लांबून लांबून लोक येतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अनुपम सुंदरी।

सुना है, उस अप्सरा ने एक धनी से शादी कर ली है।
अप्सरा

A voluptuously beautiful young woman.

houri, nymph

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अप्सरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. apsaraa samanarthi shabd in Marathi.