अर्थ : प्रसिद्ध वा ख्यातनाम नसलेला.
उदाहरणे :
ईश्वरचंद्र विद्यासागर ह्यांचा जन्म पश्चिम बंगालमधील एका अप्रसिद्ध गावात झाला होता.
समानार्थी : अविख्यात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अप्रसिद्ध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aprasiddh samanarthi shabd in Marathi.