अर्थ : न मापता येण्यासारखे.
उदाहरणे :
सृष्टी अप्रमेय संपत्तीची खाण आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Impossible to measure.
Unmeasurable reaches of outer space.अर्थ : प्रमाणांनी सिद्ध करता येत नाही असा.
उदाहरणे :
असिद्ध अपराधाची शिक्षा आपण कसे काय देऊ शकता?
समानार्थी : असिद्ध
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अप्रमेय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. apramey samanarthi shabd in Marathi.