अर्थ : अपुरे असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे :
अन्नधान्याच्या अपुरेपणामुळे यावर्षी सरकारला विदेशातून धान्य आयात करावे लागले.
समानार्थी : तोकडेपणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अपर्याप्त होने की अवस्था या भाव।
अपर्याप्तता के कारण इस साल सरकार को विदेशों से अनाज आयात करना पड़ा।Lack of an adequate quantity or number.
The inadequacy of unemployment benefits.अर्थ : अपूर्ण असण्याची अवस्था.
उदाहरणे :
ह्या कामाच्या अपूर्णतेमुळे बाकीची कामे रकडली आहेत.
समानार्थी : अपूर्णता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The state of being crude and incomplete and imperfect.
The study was criticized for incompleteness of data but it stimulated further research.अपुरेपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. apurepnaa samanarthi shabd in Marathi.