अर्थ : बहुमजली इमारतीत, कोणत्याही मजल्याच्या, एका भागात असलेल्या, घर म्हणून वापरल्या जाणार्या खोल्या.
उदाहरणे :
माझे अपार्टमेंट दुसर्या माळ्यावर आहे.
समानार्थी : फ्लॅट
अपार्टमेंट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. apaartament samanarthi shabd in Marathi.